राष्ट्रभूमी भरारी ह्या मराठी साप्ताहिकाच्या पहिल्या अंकांचा प्रकाशन सोहळा दिनांक 18जून 2026 रोजी मोठ्या उस्ताहात पार पडला ह्या कार्यक्रमास शासकीय प्रशासकीय राजकीय सामाजिक शेत्रातिल मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यात प्रामुख्याने डोंबिवली चे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे साहेब , समाज कल्याण विभागाचे लेखाधिकारी अरुण साळुंखे साहेब , प्रसिद्ध गायक सुतार साहेब , वंचित चे ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार बातमीदार चे सचिन बुटाल साहेब , युवा नेत्या अश्विनीताई धुमाळ, सुरेखाताई जाधव , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड रजनी आगळे , वंचित चे क.डो शहर अध्यक्ष ,विशाल पाउशे साहेब , सुनील पगारे साहेब,पत्रकार अण्णा पंडित साहेब , रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे साहेब ,आंबेडकर वादी जनजहित संघटनेचं संदीप गजघट साहेब हे सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते ह्या प्रकाशन सोहळ्यात , राष्ट्रभूमी चे संपादक गौतम नामदेव गवई यांच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल व त्यांच्या राजकीय सामाजिक प्रवासा बद्दल त्यांनी निस्वार्थ पणे केलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद शब्दसुमनाने स्वागत शिस्त बद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला

